सिंधूदुर्ग जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने ९ प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर देवगड, सुवर्ण गणेश मंदिर मालवण, सावंतवाडी येथील राजवाडा, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण, देवगड किल्ला व दीपगृह तेरेखोल किल्ला, आचार […]

ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते. जिल्ह्यात रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर असून,खरीप ज्वारीचे क्षेत्र १५०० हेक्टर आहे. जिल्ह्यात ज्वारीची मालदांडे ३५-१ ही जात प्रसिध्द आहे. राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेंतर्गत सोलापूर […]

ऐतिहासिक गोल घर – पाटणा

बिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली. इंजिनीअर कॅप्टन जॉन गार्स्टिन यांनी ब्रिटिश सैन्यासाठी धान्य साठविण्यासाठी २० जानेवारी १७८४ […]

नालंदा – सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र

बिहार राज्यातील नालंदा हे जगातील सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. येथील नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना समुद्र गुप्त व पहिला कुमार गुप्त यांच्या पुढाकाराने इ.स. ३७० ते ४०० या शतकात झाली. सम्राट हर्षवर्धनाने १०० खेडी […]

सोलापूरचे हुतात्मा स्मारक

देशाच्या स्वातंत्रपुर्वीचे ९ ते ११ मे १९३० असे तीन दिवस सोलापूरने स्वातंत्र्य उपभोगले. या स्वातंत्र्याची घोषणा करणार्‍या मल्ला धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा यांना ब्रिटिशांनी जानेवारी १९३१ मध्ये फासावर लटकवले.

जवाहर नगर ऑर्डिनन्स फॅक्टरी

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जवाहर नगर येथे युध्द साहित्य निर्मितीची ऑर्डिनन्स फॅक्टरी १९६४ पासून आहे. नागपूर पासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर आहे.

भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला

महाराष्ट्रातील भंडारा शहरापासून २७ कि.मी. अंतरावर अंबागड किल्ला आहे. गोंडराजा बख्त बुलंद यांच्या राजाखान पठाण या सरदाराने इ.स.१६९० ला या किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्यात प्रसिध्द गोमुख मंदिर आहे.

माचीस उद्योगाचे धुबुरीनगर

पूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्‍यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.

गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

मध्येप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने ४ पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इटियाडोह धरण व नवेगाव राष्टीय उद्यान या पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

कापूस – १२००० बीसी

१२००० बीसी पासून इजिप्तशियन संस्कृतीला कापसाची ओळख होती, कापडाचा वापर होता. मेक्झिकन गुंफामध्ये ७००० वर्ष जुने कापडाचे तुकडे व तंतू आढळले. भारतात ३००० वर्षापासून कापसाचे उत्पादन होते.

1 8 9 10 11 12 61