वाशिम जिल्ह्यातील दळणवळण सोयी

वाशिम ते अकोला हा जिल्ह्यातील एक प्रमुख मार्ग (रस्ता) असून, जालन्यातून अमरावती- नागपूरकडे जाणारा रस्ता ह्याच जिल्ह्यातून जातो. खांडवा-पूर्णा लोहमार्ग व मूर्तिजापूर-यवतमाळ हे लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.

वाशिम जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

कापूस हे या जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे कापसावर आधारीत उद्योग इथे मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यात हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. चरख्यावर सूत कातून खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय मंगरूळपीर तालुक्यात केला […]

वाशिम जिल्ह्याचा इतिहास

वाशिम जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुलगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषींच्या नावावरून हे नाव पडले असे मानतात. वत्सगुल्म, वंशगुल्म, वासिम वगैरे नावांचाही उल्लेख इतिहासात सापडतो. वाशिम हे नाव […]

वर्धा जिल्हा

बापूजींचा ‘सेवाग्राम’, आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील ‘परमधाम’ आश्रम व आष्टीचा स्वातंत्र्य संग्राम या तीन गोष्टींमुळे वर्धा या जिल्हयाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्हा राष्ट्रीय जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत […]

वर्धा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

वर्धा जिल्हा कृषीप्रधान असल्याने अनेक प्रकारची पिके या जिल्ह्यात घेतली जातात. ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात, तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात जिल्ह्यात घेतली जातात. सोयाबीन, तूर ही जिल्ह्यातील […]

वर्धा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

आचार्य विनोबा भावे – आचार्य विनोबा भावे यांचे याच जिल्ह्यातील गोपुरी येथे अनेक वर्ष वास्तव्य होते. त्यांच्या कार्यामुळे वर्धा जिल्हा सतत प्रकाशात राहिला. जमनालाल बजाज – महात्मा गांधीजींचे शिष्य प्रसिद्ध उद्योजक जमनालाल बजाज यांचेही वास्तव्य […]

वर्धा जिल्ह्यातील लोकजीवन

वर्धा शहरात सर्वच धर्म-संस्कृतींचे लोक आढळतात. येथे हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांची संख्या तुलनेने जास्त असली तरी ख्रिश्चन, जैन, शीख, या पंथाचे नागरिक ही येथे आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषा बोलली जाते. काही प्रमाणात […]

वर्धा जिल्ह्याची भौगोलिक माहिती

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्याच्या ईशान्येला (उत्तर व पूर्व) नागपूर जिल्हा; […]

वर्धा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

बोर अभयारण्य – हिंगणी येथील ६१.१० चौ. कि .मी. क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य अनेक वन्य जीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ झपाट्याने विकसित होत आहे. या अभयारण्यात असलेले वाघ, रानगवे, नीलगाई, चितळ, सांबर, मोर, […]

वर्धा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

धुळे-कोलकाता (राष्ट्रीय महामार्ग क्र.६) व वाराणसी-कन्याकुमारी (राष्ट्रीय महामार्ग क्र.७) हे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जातात. मध्य रेल्वेचे मुंबई-कोलकाता व चेन्नई-दिल्ली (ग्रँड ट्रंक दक्षिण-उत्तर लोहमार्ग) हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या दोन्ही लोहमार्गांवरील वर्धा हे महत्त्वपूर्ण जंक्शन […]

1 33 34 35 36 37 62