रायगड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१४८ कि.मी.² इतके आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २२,०७,९२९ एवढी आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडे अरबी समुद्र असून पूर्व दिशेला सह्याद्रीची […]

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा व राज्यकारभाराचा खरा साक्षीदार असा हा रायगड किल्ला. महाडपासून २५ कि.मी. वर असलेला हा दुर्ग गांधारी व काळ अशा दोन नद्यांच्या उगमस्थानाजवळ वसलेला आहे. […]

रायगड जिल्ह्यालती दळणवळण सोयी:

महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भर घालणारा मुंबई-पुणे हा द्रुतगती मार्ग पनवेल, खोपोली या तालुक्यांतून जातो. तसेच या जिल्ह्यातून मुंबई – पुणे – बंगलोर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) व मुंबई – गोवा – मंगलोर महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग […]

रायगड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे आहे. त्याचबरोबर भिरा व भिवपुरी हीदेखील दोन महत्त्वाची जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत. उरण येथे नैसर्गिक वायू साठवला जातो, तेथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. भारताचे पहिले […]

रायगड जिल्ह्याचा इतिहास

बाराव्या शतकात जिल्ह्यातील रायगड या डोंगराला तणस, राजिवर, रायरी, रायगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देश व कोकणच्या सीमेवरील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून येथेच राजधानी वसवली. ब्रिटिश प्रतिनिधीने या […]

पुणे जिल्हा

पुणे ही महाराष्ट्रची संस्कृतीक राजधानी व ऑक्सफर्ड ऑफ इस्ट अर्थात शिक्षणाचे माहेरघर समजली जाते.अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणा-या संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. मराठी […]

पुणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारच्या जमीनी आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता ही वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत प्रामुख्याने काळी जमीन आढळते. ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, […]

पुणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, शरद पवार, पद्मश्री- डी.जी.केळकर, पं.भीमसेन जोशी, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार. त्याचप्रमाणे भारतीय नाट्य तसंच चित्रपटसृष्टील्या अनेक नामवंत कलाकारांची पुणे ही जन्म आणि कर्मभूमी आहे.

पुणे जिल्ह्यातील लोकजीवन

पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले पुणे शहर हे संस्कृतीचा अर्क मानला जातो. पुणेरी पगडी, पुणेरी भाषा, पुणेरी मिसळ, पुरण पोळी, आळूची वडी; इत्यादी वैशिष्टयांसाठी पुणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात जत्रा, उरूस या माध्यमांतून संस्कृतीचे […]

पुणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती

पुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.

1 44 45 46 47 48 62