जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ) – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ असलेल्या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्हणून प्रसिध्द आहे. ‘पद्म’ म्हणजे कमळ आणि ‘आलय’ म्हणजे घर यावरून या ठिकाणाचे […]