बुलढाणा जिल्ह्यातील लोकजीवन

बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात महादेव काळी, भिल्ल, पारधी, कोरकू  व निहाल यांसारख्या जमातीचे लोक राहतात. कोरकू व निहाल या जमातींची वस्ती ‘जळगाव-(जामोद)’ या तालुक्यात जास्त आहे. मेहकर व चिखली तालुक्यांत ‘बंजारा’ या भटक्या विमुक्त जमातीच्या […]

बुलढाणा जिल्ह्याची भौगोलिक माहिती

बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला जळगाव जालना परभणी हे जिल्हे […]

बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

शेगाव येथील श्री.संत गजानन महाराजांचे मंदिर प्रसिद्ध असून येथील आनंदसागर हा बगीचा सुध्दा रमणीय आहे. लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खा-या पाण्याचे सरोवर हे जगप्रसिद्ध आहे. छत्रपती शिवजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील सिंदखेड राजा […]

बुलढाणा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

बुलढाणा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा प्रमुख लोहमार्ग जात असल्याने जिल्ह्यात मलकापूर, नांदूरा, कुमगाव, बूर्ती, जलंब जंक्शन, शेगाव अशी प्रमुख रेल्वे स्थानके आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.६ (हाजीरा-धुळे-कोलकाता) हा खामगाव, नांदूरा आणि मलकापूरमधून जातो.

बुलढाणा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

कापुस हे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून त्यावर चालणारे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे जिल्ह्यात चालतात.बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर, तसंच बुलढाण्यात औद्योगिक वसाहती आहेत. हातमाग, यंत्रमाग वा जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने ह्यासारखे कापसावर आधारित असलेले उद्योग, घोंगड्या […]

बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास

अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे शहर प्राचीन काळात ‘भिल्लठाणा’ म्हणून ओळखले जाई. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे निवासस्थान वा मुक्कामाचे स्थान होय. काळाच्या ओघात या भिल्लठाणाचा अपभ्रंश होत-होत ‘बुलढाणा’ हे नाव रूढ झाले असे म्हटले जाते.बुलढाणा जिल्ह्याचा परिसर […]

भंडारा जिल्हा

महाराष्ट्रातील ‘तांदळाचे कोठार’ म्हणजे भंडारा! अनेक तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा!आणि या तलावांमुळेच जिल्ह्याच्या जलसिंचनात भर तर पडली आहेच,पण जिल्ह्याचा परिसर ही निसर्गरम्यही बनला आहे. जिल्ह्यातील समृद्ध जंगले, मुबलक खनिज संपत्ती, विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि […]

भंडारा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

पाऊस भरपूर पडत असल्या कारणाने जलसिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भात पिकवला जातो.त्याशिवाय  ऊस, तूर, सोयाबीन,ज्वारी,मूग,गहू,हरभरा,जवस तर काही ठिकाणी उडदाचेही पीक घेतले जाते.

भंडारा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर महाप्रभू यांनी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. चक्रधर स्वामींचे बर्‍याचकाळ येथे वास्तव्य असल्यामुळे या ठिकाणी त्यांचे अनेक शिष्य तयार झाले; तर त्यांच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक म्हणजे […]

भंडारा जिल्ह्यातील लोकजीवन

गोंड, कोहली, पोवार, गोवारी, हळबी या जाती-जमातींचे लोक भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात त्याचबरोबर विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि धातूच्या भांड्यांची निर्मिती करणारे,पारंपरिक कलाकुसर ही आढळतात. शैक्षणिकदृष्ट्या भंडारा जिल्हा नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या […]

1 55 56 57 58 59 62