भंडारा जिल्ह्याची भौगोलिक माहिती

भंडारा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध असून जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किमी असून […]

भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

प्राचीन काळापासून भंडारा शहरात अंबाबाई, पिंगळाई व निंबाई देवीची हेमाडपंती शैलीची मंदिरे आहेत.येथील कोरंभी देवीच्या दर्शनासाठीही बरेच भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. भंडार्‍यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव […]

भंडारा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

भंडारा जिल्ह्यांतील महत्त्वाचा रस्ता म्हणजे हाजीरा-धुळे-कोलकाता.(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६)जो भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील महामार्ग व लोहमार्ग महत्त्वपूर्ण ठरतात. ही गरज लक्षात घेता १८८२ साली […]

भंडारा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

भंडारा जिल्ह्यात गाडेगाव व तुमसर येथे औद्योगिक वसाहती असून जवाहरनगर येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे. भंडारा जिल्ह्यातील अतिशय जुने उद्योग म्हणजे तेंदूच्या पानांपासून विड्या बनविणे ,धातुंची व तांब्या-पितळ्याची उपयुक्त भांडी बनवणे व त्या भांड्यांवरील कलाकुसरही […]

भंडारा जिल्ह्याचा इतिहास

पितळी भांड्यांचे शहर म्हणून भंडारा शहराची व जिल्ह्याच्या नावाची व्युत्पत्ती मांडली जाते. ‘भाणारा’ शब्दापासून ‘भंडारा’ हे नाव पडले असेही म्हटले जाते. या भागात १२ व्या शतकातील एका शिलालेखात भंडारा शहराचा भाणारा असा उल्लेख आढळतो. ‘भाण’ […]

बीड जिल्हा

 भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. तसेच या परिसराशी जोडले गेलेले रामायणातील संदर्भ, अंबेजोगाई येथील श्री योगेश्र्वरी देवीचे स्थान यामुळे बीड जिल्हा संपूर्ण भारतात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. […]

बीड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते.तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे.बाजरी,गहू,तूर,मूग, उडीद, तीळ, जवळ, मसुर, सोयाबीन, मिरची, ऊस, कांदा, […]

बीड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

प्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे गोपिनाथ मुंडे यांचं जन्मगाव आणि मतदारसंघ म्हणून बीड जिल्हा हा देशात प्रसिद्ध आहे. Everything else changes click over there contextually depending upon the […]

बीड जिल्ह्यातील लोकजीवन

बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या रांगांत लमाण या जमातीचे लोक आढळतात. मराठी व्यतिरीक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील जिल्ह्यात बोलल्या जातात. what are 3 tips that help right a essay

बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

बीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ […]

1 56 57 58 59 60 62