अमरावती जिल्ह्यातील दळणवळण सोयी
मुंबई-भूसावळ-नागपूर-कोलकाता, मूर्तिजापूर-अचलपूर, खांडवा-अकोला-पूर्णा, व बडनेरा-अमरावती हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या लोहमार्गांमुळे अमरावती हे शहर मुंबई, जळगाव, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे. हाजीरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून जातो. […]