अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

संत ज्ञानेश्वर – यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली. साईबाबा – हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते. सदाशिव अमरापूरकर – प्रसिद्ध हिन्दी – मराठी सिने अभिनेते रावसाहेब पटवर्धन व अच्युतराव पटवर्धन – थोर […]

अहमदनगर जिल्ह्यातील लोकजीवन

अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते. नगर तालुक्यात शेंडी व […]

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

शिर्डीचे साईबाबा मंदिर: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. […]

अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी, जामखेड व संगमनेर या ठिकाणी महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असून या ठिकाणी कायनेटिक इंजिनिअरिंग,लार्सन अँड टुर्बो, व्हिडिओकॉन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स अँड बेअरिंग्ज, पारस उद्योग, इंडियन सीमलेस, सी.जी.न्यू एज-कमिन्स इंडिया असे […]

अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास

या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या […]

1 60 61 62