श्रीनगरचे परिमहल
श्रीनगरचे एक प्रेक्षणिय स्थळ म्हणून याकडे पाहिले जाते. […]
श्रीनगरचे एक प्रेक्षणिय स्थळ म्हणून याकडे पाहिले जाते. […]
हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे अतिशय प्राचीन ब्रह्मसरोवर आहे. इ.स. पूर्व अकराव्या शतकात अल बेरूनी यांनी किताब-उल-हिंद असे सरोवराचे नामकरण केले. हिंदू धर्मात या पवित्र स्थळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जम्मु आणि काश्मीर राज्यतील रीयासी जिल्ह्यात ही गुंफा आहे. १५० मीटर लांबीच्या या गुंफेत ४ फुट उंचीचे शिवलिंग आहे. एका मुस्लीम गुराख्याने या गुंफेचा शोध लावला असून ही गुंफा एक पुरातन धार्मिक स्थळ आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग येथील प्रसिध्द मंदिर आहे. सूर्याला समर्पित असलेले हे देशातील एकमेव सर्वांत सुंदर मंदिर आहे. कर्कोटक वंशाचे राजा ललितादित्य मुक्तापीड यांनी इ.स. ७२५-७५६ च्या मध्यात मंदिराची स्थापना केली. सुर्याची पहिली किरणं […]
कर्नाल हे हरियाणा राज्यातील अतिशय पुरातन शहर आहे. महाभारत काळात या शहराचे नाव कर्नालय असे होते. हे शहर कौरवांनी स्थापन केले आहे. उच्च प्रतिच्या तांदळाच्या निर्मितीसाठी हे शहर आता प्रसिध्द आहे. डेअरी संशोधन संस्था येथे असून, येथे […]
हरियाणा हे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले प्राचीन शहर आहे. कौरव-पांडवांचे युध्द येथेच झाल्याचे दाखले धर्मग्रंथात आहेत. इ.स. पूर्व ३१०२ वर्षांपूर्वी राजा कुरु यांनी हे शहर वसविल्याची नोंद आहे. येथील युध्दात कौरवांना पराभव पत्करावा लागला […]
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू या शहरात मुबारक मंडी पॅलेस आहे. डोगरा राजांचे शाही निवासस्थान असलेल्या या पॅलेसला १५० वर्षांचा इतिहास आहे. राजस्थानी, मुगल, युरोपियन अशा तीन शैलीत हे महल बांधण्यात आले आहे. […]
जम्मू आणि काश्मीर राज्यातील लेह शहरपासून ५ कि.मी. अंतरावर चंगस्पा येथे प्रसिध्द शांती स्तूप आहे. लडाख शांती स्तूप समितीने पांढर्या दगडापासून सन १९८५ मध्ये भिक्षु ग्योम्यो नाकामुटा यांच्या नेतृत्वात बांधण्यात आलेल्या या स्तुपाची निर्मिती केली. […]
हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात प्राचीन चॅनेती स्तूप आहे. ८ मीटर उंच असलेले हे स्तूप भाजलेल्या विटांपासून तयार केले आहे. १०० चौरस मीटर परिसरात वर्तृळाकार आकारात या स्तूपाची निर्मिती करण्यात आली आहे. चिनी प्रवासी हृयान त्संगच्या […]
राजस्थानातील भरतपूर येथे जाट शासक महाराजा सूरजमल यांनी हा किल्ला बांधला. यासाठी त्यांनी संपूर्ण संपत्ती खर्ची घातली. १८०५ मध्ये ब्रिटिशशासक लॉर्ड लेकच्या नेतृत्वात सहा आठवडे किल्ल्याला घेरेबंदी होती.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions