अटलांटिक हायवे – नॉर्वे
नॉर्वे सरकारकडून हा रस्ता सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. […]
नॉर्वे सरकारकडून हा रस्ता सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. […]
महाराष्ट्र राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२० कि.मी. लांबीच्या संपूर्ण पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर लहान-मोठी सुमारे ५० बंदरे आहेत. मुंबई बंदर हे सर्वात मोठे व नैसर्गिक आहे. मुंबई बंदराला मोठा इतिहास आहे. मुंबईजवळच अद्ययावत असे न्हावा-शेवा बंदर […]
दिल्ली मेट्रो रेल्वेचा शुभारंभ २४ डिसेंबर २००२ रोजी झाला. या मेट्रोमुळे एका वर्षात दिल्ली शहराची प्रदुषण पातळी ६,३०,००० टनाने घटली. संयुक्त राष्ट्राने मेट्रो रेल्वेला कार्बन क्रेडिट दिले आहे. शहादरा तीस हजारी मार्गावर सुरु झालेली मेट्रो […]
हिमसागर एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक लांब अंतर कापणारी रेल्वे आहे. कन्याकुमारी ते जम्मू-तावी असा ३७५१ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करते. नवी दिल्ली ते भोपाळ अशी धावणारी शताब्दी एक्सप्रेस ताशी १२० किमी वेगाने धावते. ती देशातील सर्वात […]
भारतीय रेल्वेचे जाळे जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे असून एकूण रेल्वेमार्गाची व्याप्ती १ लाख १५ हजार कि.मी तर एकूण रेल्वेमार्गाची लांबी ६५ हजार कि.मी आहे. रेल्वेने दररोज प्रवास करणार्यांची संख्या २ कोटी ५० लाखाच्या घरात […]
जपानमधील टोकिया आणि आमोरी या शहरादरम्यान हायबुसा म्हणजे बहिरी ससाणा ही जगातील सुपरफास्ट बुलेट ट्रेन धावते. ही बुलेट ट्रेन तासाला ५०० कि. मी. वेगाने अंतर कापते.
महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे. १९८९ मध्ये मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी न्हावा -शेवा या नवीन बंदराची उभारणी करण्यात आली. राज्यातील इतर […]
महाराष्ट्रात सुमारे ५४६१ किमी लांबीचे रेल्वे मार्ग आहेत. मुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्या गाड्या तेथून जातात. […]
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. मौर्य राजानंतर सत्तेवर आलेल्या सातवाहन शासकांनी हा घाट […]
एकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर. भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे. अत्यंत कठीण आणि खडतर भागातून या रेल्वेमार्गाची ऊभारणी करण्यात आली. यासाठी प्रथमच कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या प्रमुकपदी ई. श्रीधरन नावाचे अत्यंत कायर्क्षम अधिकारी नेमण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अभियंत्यांनी हे शिवधनुष्य अत्यंत लिलया पेलले आणि मुंबईपासून थेट दक्षिण भारतात जाण्यासाठी हा मार्ग सुरु झाला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या पाचही जिल्हातून जाणार्या कोकण रेल्वेचे […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions