सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयाला आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे ते येथील महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर व अक्कलकोटसारख्या सुप्रसिध्द देवस्थानांमुळे. अनेक संतांच्या अस्तित्वामुळे सोलापूर जिल्ह्याला संतांची भूमी म्हटले जाते. मध्ययुगीन काळात बहामनी राजवटीत […]

सोलापूर – शेतीव्यवसाय

हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५०० ते ७५० मि. मी. (५० ते ७५ से.मी.) इतके कमी आहे. तसेच पावसाची विभागणीही असमान आहे. परंतु उजनीच्या धरणामुळे जिल्ह्यात बागायती उसाचे […]

सोलापूर – नामवंत व्यक्तीमत्वे

सिद्धरामेश्र्वर – पूर्वीच्या काळी थोर शिवभक्त शिवयोगी सिद्धरामेश्र्वर सोलापुरात होऊन गेले. सिद्धारामेश्र्वर यांनी सोलापूरला अडुसष्ट (६८) शिवलिंगांची स्थापना करून येथील धार्मिक माहात्म्य वाढवले. आपल्या शिष्यांसह एका सुंदर तळ्याची निर्मिती केली. याच तळ्याच्या मध्यभागी शिवमंदिर आहे […]

सोलापूर – लोकजीवन

सोलापूर जिल्ह्यात सर्वसाधारणपणे इतर जिल्ह्यांप्रमाणेच व्यवहारात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी कन्नड, उर्दू,इंग्लिश आणि हिंदी बोलली जाते. स्थानिक बोली भाषा मराठी असो किंवा कन्नड, उर्दू तिला ‘सोलापुरी’ असे विशेषण लावले जाते. जसे सोलापुरी […]

सोलापूर – भौगोलिक माहिती

सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागी आहे. सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३ (इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी […]

सोलापूर – पर्यटनस्थळे

पंढरपूर – दक्षिणेची काशी म्हणून संबोधल्या जाणार्‍या पंढरपूरमुळे सोलापूर जिल्हा धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. येथे विठ्ठल व रुक्मिणीची मंदिरे वेगवेगळी आहेत. विठ्ठल मंदिर […]

सोलापूर – दळणवळण

सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर – विजापूर व मिरज – लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, […]

सोलापूर – उद्योग व्यवसाय

जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध आहे. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्सना भारतभर मागणी […]

सोलापूर – इतिहास

इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून सोलापूर जिल्ह्याने अनेक राजवटींचा उदय आणि र्‍हास पाहिला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्यावर राज्य करुन गेल्या. यादवांच्या […]

1 2