डॅन्यूब त्रिभूज प्रदेश
काळ्या समुद्राजवळील डॅन्यूब त्रिभूज प्रदेशात पक्ष्यांच्या सुमारे ३०० व माशांच्या ४५ पेक्षा जास्त जाती आढळतात. […]
काळ्या समुद्राजवळील डॅन्यूब त्रिभूज प्रदेशात पक्ष्यांच्या सुमारे ३०० व माशांच्या ४५ पेक्षा जास्त जाती आढळतात. […]
प्रेअरी हा समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश आहे. युरेशियात ‘स्टेप्स’, आफ्रिकेत ‘व्हेल्ड’, अर्जेंटिनात ‘पंपाज’, तर ऑस्ट्रेलियात ‘डाऊन्स’ या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. […]
अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अर्थात स्वातंत्र्य देवतेचा.. आकर्षक पुतळा उभारण्यात आला आहे. […]
म्यानमारमधील मंडाले परिसरातील बागन हे प्राचीन शहर आहे. ९ ते १३व्या शतकांदरम्यान या शहरांत सुमारे दहा हजार बौद्ध मंदिरे,पॅगोडा आणि मठांची निर्मिती करण्यात आली. यातील २२०० मंदिरे सध्या अस्तित्वात आहेत. […]
भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये रुपांतर झाले. […]
नॉर्वे सरकारकडून हा रस्ता सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. […]
पॅसिफिक समुद्रातील ऊरुप बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. या बेटावरील सर्वोच्च ठिकाण १४२६ मीटर उंच आहे. […]
येथील पार्थेनॉन, अथेनाचे मंदिर, अरेफोरियन या प्राचीन वास्तूंसाठी हा किल्ला प्रसिध्द आहे. […]
म्यानमारमधील यांगून येथिल श्वेडेगॉन पॅगोडा किंवा गोल्डन पॅगोडा हा २५०० वर्षे जुना आहे. सहाव्या ते दहाव्या शतकात याची उभारणी झाली आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions