ओळख जगाची
ग्वातेमाला
ग्वातेमालाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुरास व साल्वाडोर, पूर्वेला बेलिझ व कॅरिबियन समुद्र तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे. ऐतिहासिक काळात मेसोअमेरिकेच्या माया संस्कृतीचा भाग असलेला ग्वातेमाला […]
इक्वेडोर
इक्वेडोरचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Ecuador; अर्थ: विषुववृत्तावरील प्रजासत्ताक) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. इक्वेडोरच्या उत्तरेला कोलंबिया, पूर्व व दक्षिणेला पेरू तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत. प्रशांत महासागरामधील गालापागोस द्वीपसमूह इक्वेडोरच्याच […]