ओळख जगाची
अफगाणिस्तान
अफगाणिस्तान हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, […]
इटलीतील माऊंट एटेना
इटलीतील सिसिली प्रांतात असलेल्या माऊंट एटेना हा जागृत ज्वालामुखी आहे. १९,२३६ हेक्टर क्षेत्रातील या ज्वालामुखीचा २७०० वर्षापासूनचा लिखित स्वरुपातील इतिहास पहावयास मिळतो.
चीनमधील पिंग यो शहर
चीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे. मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड-देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. साधारणपणे तीस ते पन्नास हजार वर्षे ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धतीने […]
इंग्लडमधील नॉटिंगहॅमचा किल्ला
इंग्लडमधील नॉटिगहॅम येथे एका १३० फूट उंचावरील खडकावर हा किल्ला उभारण्यात आला आहे. […]