निंगालू किनारा

ऑस्ट्रेलियातील निंगालू समुद्रकिनारा हा मानवी हस्तक्षेपापासून दूर असून येथे अनेक सागरी जीव आढळतात. येथे दरवर्षी सुमारे ३००ते५०० शार्क आणि व्हेल मासे विणीच्या काळात किनार्‍याकडे येतात. Ningaloo Reef

अल्बी

फ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात. Albi

लॉस ग्लेसियर राष्ट्रीय उद्यान – अर्जेंटिना

अर्जेंटिनामधील लॉस गलेसियर लेक हे गोठलेल्या बर्फाचे तळे असून, याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. या उद्यानात सुमारे २०० ग्लेसियर असून, यांचा विस्तार सुमारे १४००० किलोमीटर इतका आहे.

ब्राझिलिया

ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाची उभारणी १९५६ मध्ये केली. ल्युसियो कोस्टा व ऑस्कर नेमियर यांनी या शहराची रचना केली. जगातील मोजक्या सुनियोजित शहरात याची गणना केली जाते.

इंग्लंडमधील विंडसर किल्ला

विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर […]

स्पेन – वास्तुकलेची जादू

स्पेनमध्ये रोमन लोकांचे वर्चस्व होते. मात्र, काही काळ मुसलमानांनी या द्वीपकल्पाचा ताबा घेतला. १४ व्या शतकात पाचवा फिलिप हा बर्बोन राजा झाला. मात्र, त्याच काळात स्पेनमध्ये वारसा हक्काबद्दल मोठे वाद निर्माणे झाले. १९३१ मध्ये ‘ला स्पेन’ […]

मध्यपूर्वेतील ‘बहारीन’

बहारीनवर १६व्या शतकापर्यंत अरबांचे राज्य होते. १५२१ ते १६०२ या काळात बहारीन पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. १७८३ पासून खलिफा घराण्याने बहारीन राज्य केले. मात्र, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली होती. १९६८ मध्ये इंग्रजांनी सैन्य माघारी घेतल्यानंतर १९७१ मध्ये […]

अल्जेरिया – आफ्रिकेतील सर्वात मोठा देश

अल्जेरियामध्ये १६ व्या शतकात तुर्कीचे राज्य होते. १८३० मध्ये अल्जेरिया ऑटोमन साम्राज्याचा भाग बनले. १८४७ ला अल्जेरियावर फ्रान्सचे वर्चस्व होते. १९ व्या शतकात येथे नागरी कायद्यासाठी चळवळीस प्रारंभ झाला. १९५४ ते १९६२ या काळात येथे रक्तरंजित […]

अचाट आणि अफाट ‘सिंगापूर ‘

सिंगापूरमध्ये अनेक वर्षे मासेमार आणि चाच्यांच्या वसाहती होत्या. १४ व्या शतकापर्यंत येथे सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याची वसाहत होती. १५ व्या शतकात मलायाच्या साम्राज्यात सिंगापूरचा समावेश झाला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत स्थापन केल्या १८१९ मध्ये सिंगापूरचे […]

जागतिक बँक

जागतिक बँक ही विकसनशील देशांना कर्जपुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय वितीय संस्था आहे. आयबीआरडी आणि आयडीए या दोन तिच्या मुख्य संस्था आहेत. दारिद्र्य निर्मुलन हा जागतिक बँकेचा मुख्या उद्देश आहे. जगभरातील दारिद्र्य हटवणे या उद्देशाने जागतिक बँकेची […]

1 23 24 25 26 27 32