अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेयर शहरात सेल्युलर जेल आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कैद्यांना येथे बंदी म्हणून ठेवण्यात येत असे.
या जेलची आंतरिक बनावट कोठी सारखी असून, जेलमध्ये ६९४ कोठ्या आहेत. कैद्यांना स्वतंत्र ठेवण्यासाठी येथे आणले जायचे. १८९७ साली या जेलची निर्मिती करण्यात आली.
Leave a Reply