चाड हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. सहारा वाळवंटाने चाडचा बराचसा भाग व्यापला आहे.
गरिबी व भष्ट्राचाराच्या बाबतीत चाड हा जगातील सर्वांत वाईट देशांपैकी एक आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : न्द्जामेना
अधिकृत भाषा : फ्रेंच, अरबी
स्वातंत्र्य दिवस : ११ ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासुन)
राष्ट्रीय चलन : मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक
( Source : Wikipedia )
Leave a Reply