लिबिया आणि सुदान या दोन देशांदरम्यान असलेला चॅड हा देश ट्रान्स सहारा या व्यापारी मार्गावर आहे.
१८९१ मध्ये फ्रेंचाकडून झुबायर या सुदानी आक्रमणकर्त्याचा पराभव झाला.
१९१० मध्ये फ्रेंचानी विषुववृत्तीय अफ्रिकेचा एक भाग म्हणून चॅड या राज्याची निर्मिती केली.
१९२० मध्ये चॅड स्वतंत्र वसाहत अस्तित्वात आली. १९६० मध्ये चॅडला स्वातंत्र्य मिळाले.
मात्र, १९९० मध्ये संरक्षण मंत्री इद्रिस देवे यांनी बंड करुन स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले.
Leave a Reply