
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील चांदणी चौक आशिया खंडातील मोठा व्यापारी केंद्र आहे.
पुरातन काळात तुर्की, चीन, हॉलंड येथील व्यापारी येथे व्यापारासाठी येत असत.
मुगल बादशहा शहाजहानची मुलगी जहाआरा बेगम हिने या चौकाचे डिजाईन तयार केले आहे.
अरुंद गल्ली असल्याने येथे वाहाने नेण्यास मनाई करण्यात येते.
Leave a Reply