हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात प्राचीन चॅनेती स्तूप आहे.
८ मीटर उंच असलेले हे स्तूप भाजलेल्या विटांपासून तयार केले आहे. १०० चौरस मीटर परिसरात वर्तृळाकार आकारात या स्तूपाची निर्मिती करण्यात आली आहे.
चिनी प्रवासी हृयान त्संगच्या मते सम्राट अशोक यांच्या काळात हे स्तूप बांधले गेले आहे.
Leave a Reply