कोलंबिया

कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. कोलंबियाच्या पूर्वेला ब्राझिल व व्हेनेझुएला, दक्षिणेला इक्वेडोर व पेरू हे देश, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. इतर बहुसंख्य दक्षिण अमेरिकेतील देशांप्रमाणे कोलंबियाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे. बोगोता ही कोलंबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : बोगोता
अधिकृत भाषा : स्पॅनिश
स्वातंत्र्य दिवस : ७ ऑगस्ट १८१९
राष्ट्रीय चलन : कोलंबियन पेसो

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*