पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग शहरात कोरोनेशन ब्रिज आहे. या ब्रिजला सवोके ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. तिस्ता नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे.
या पूलाच्या बांधकामास १९३७ मध्ये किंग जॉर्ज सहावे यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाच्या बांधकामासाठी त्या वेळी चार लक्ष रुपये खर्च आला होता.
Leave a Reply