
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे.
एकेकाळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती.
संत एकनाथ महाराजांची समाधी, गोदावरी काठचे तीर्थक्षेत्र, जायकवाडी प्रकल्प, म्हैसूरच्या धर्तीवर उभारण्यात आलेले संत ज्ञानेश्वर उद्यान अशी अनेक महत्त्वाची स्थळं पैठण येथे आहेत.
Leave a Reply