डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ मध्ये संपन्न झाले. या साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत. डोंबिवलीत आयोजित झालेल्या विभागीय संमेलनांपैकी काही संमेलनांची सूची खालीलप्रमाणे :
• सातवे विभागीय साहित्य संमेलन २४,२५ व २६ जानेवारी १९९३
• अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे चौथे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन १० ते १२ डिसेंबर १९९९
• साहित्य चर्चा मंच २६ जानेवारी १९९९
काव्य रसिक मंडळ – रौप्यमहोत्सवी संमेलन १९९१- सुवर्णमहोत्सवी संमेलन – फेब्रुवारी २०१६
Leave a Reply