
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जगातील दुसर्या क्रमांकाची हवामान निरीक्षणाची प्रयोगशाळा आहे. ही वेधशाळा इ.स. १९०४ पासून कार्यरत असून या वेधशाळेला आंतराराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून हे शहर समुद्र किनारी वसलेले आहे.
Leave a Reply