श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज – भगवान श्री. गुरुदेव दत्तात्रयांचा दुसरा अवतार मनाला जाणार्या श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म कारंजा येथे झाला. त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र पदभ्रमण केले. संतत्व प्राप्तीनंतर त्यांनी अनेक चमत्कारही केले. त्यांचा आध्यात्मिक उपदेश प्राप्त झालेल्या अनेक शिष्यांपैकी काहीजण कालांतराने संतपदास प्राप्त झाले.
Leave a Reply