कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निधी योजना, कर्मचारी विमा योजना आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजना अशा तीन योजनांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतर्फे सध्या अंमलबजावणी केली जात आहे.
सदस्य संख्या आणि एकूण निधीचा विचार करता ही जगातील सर्वात मोठी भविष्य निर्वाह निधी संख्या आहे.
Leave a Reply