या जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषाही बोलल्या जातात. प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी ‘शारदाश्रम’ ही संस्था यवतमाळ येथून कार्यरत आहे. १९३२ मध्ये ही संस्था येथे स्थापन करण्यात आली.
Related Articles
हिंगोली जिल्ह्यातील दळणवळण सोयी
June 23, 2015
चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
June 22, 2015
नाशिक जिल्ह्यातील दळणवळण सोयी
June 23, 2015
Leave a Reply