“दशावतार” हा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असा सांस्कृतिक कलाविष्कार आहे. शैक्षणिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या जिल्ह्यात सुमारे ५० महाविद्यालये, तसेच १५०० प्राथमिक शाळा, २०० माध्यमिक शाळा व ७ तंत्रनिकेतने या शिक्षण संस्था जिल्ह्यात कार्यरत आहेत.
Leave a Reply