
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली हा एक आदिवासी जिल्हा. हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून आता प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे ४ तालुके घनदाट जंगलाने व्याप्त आहेत. तसेच भामरागड, टिपागड, पलसखेड, व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत.
जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी ७५.९६ भागात जंगल आहे.
या जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प सुप्रसिद्ध आहे.
Leave a Reply