उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आशिया खंडातील एकमेव पुरातन वन्य संशोधन संस्था आहे.
या उद्यानाची स्थापना सन १९०६ साली करण्यात आली.
वनस्पती उद्यान म्हणून जगात या उद्यानाची ओळख आहे.
आजपर्यंत लक्षावधी प्रकारच्या वनस्पतींवर येथे संशोधन करण्यात आले आहे.
येथे वेगवेगळ्या देशातूनही मोठ्या प्रमाणात अभ्यासक येतात.
Leave a Reply