
महाराष्ट्रातील लातूर शहराच्या हृदयस्थानी गंजगोलाई ही वर्तुळाकार बाजारपेठ आहे. तत्कालीन संरचनाकर फय्याजुद्दीन यांनी इ.स.१९१७ मध्ये या बाजारपेठेची स्थापना केली आहे. सोन्याच्या दागिण्यांसह बूट आणि विविध चैनींच्या वस्तूंची दुकाने या दोनमजली बाजारपेठेत आहेत. १६ रस्ते या बाजारपेठेला थेट मिळतात.
Leave a Reply