गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर आहे. तसेच इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार गोंदिया शहराची नागरी लोकसंख्या २,००,००० पर्यंत आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. वैनगंगा ही या जिल्ह्यातील मुख्य नदी आहे.
Leave a Reply