व्हिएतनामच्या उत्तर-पूर्व भागात हे वसलेले आहे. या खाडीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे. हा लॉंग बे परिसर सुमारे १५५३ किमी आहे. हे विविध आकाराच्या १९६९ बेटांपासून तयार झाले आहे.
त्याच्या दक्षिण-पश्चिमेला कॅट बा बेट आहे. पूर्वेला पूर्व समुद्र आहे. ते अप्रतिम सौदर्यासाठी प्रसिध्द हे आहे. येथे दोन प्रकारचे बेट आहेत. एक लाईमस्टोन आणि दुसरे चिस्ट होय.
Leave a Reply