
उस्मानाबाद हे मराठवाड्यातील एक मह्त्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. हैदराबादचा शेवटचा निझाम उस्मान अली खान यांच्या नावावरुन या शहराचे नामकरण करण्यात आलेले आहे. येथील सु्फी संत हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांचा दर्गा प्रसिद्ध असून, अनेक राज्यांतील भाविक येथे दर्शनासाठी येतात.
Leave a Reply