
गुजरात राज्यातील कच्छ हे शहर शक राजा दुसरा रुद्रदामन याच्या राज्याचा भाग होते.
कच्छचा उल्लेख महाभारतात, पाणिनीच्या अष्टाधायीमध्ये व शिशुपाल वध या खंडकाव्यात आढळतो.
मध्ययुगात सुलतान फिराजशहा तघुलकाने इ.स. १३६१-६२ मध्ये सिंधवर स्वारी केली होती. त्यावेळी तो कच्छच्या रणात अडकून पडला होता.
Leave a Reply