कर्नाटकातील विजापूर हे दक्षिणेतील एक ऐतिहासिक शहर असून या शहराला पूर्वी भक्कम तटबंदी अंदाजे दहा कि.मी. भरेल. पूर्वी या शहराचे विजयपूर असे नाव होते. नंतर अपभ्रंश होता होता त्याचे विजापूर असे झाले.
विजापूर ही आदिलशहाची राजधानी होती. आदिलशाहीत विजापूरमध्ये अनेक इमारती, महाल बांधले गेले. यातील आरसे महाल सात मजली महाल, गोलघुमट,मक्का येथील मशिदीची प्रतिकृती पाहण्यासाठी आहे.
Leave a Reply