सॅण्ड चक्रीवादळ अत्यंत विध्वंसक मानले जाते. कॅरेबियन बेटांना धडक देत सॅण्डी अमिरिकेतील किनारपट्टीच्या शहरांवर जाऊन धडले. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या दोन प्रमुख शहरांना या वादळाचा जोरदार तडाखा बसला. अटलांटीक महासागरात या वादळाची निर्मिती झाली. आतापर्यंत इतिहासात सॅण्डी हे अठरावे विध्वंसक चक्रीवादळ ठरले तर अमेरिकेने ते पहिल्यांदा अनुभवले.
Leave a Reply