
बिहार, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा आणि मध्यप्रदेशमध्ये लहान अवैध शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तर असे शस्त्र बनविणारे कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत.
ही शस्त्रे काळ्या बाजारात विकली जातात.
Leave a Reply