पर्यावरणातील बदलांसह विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारताने उत्तर ध्रुवाजवळ नॉर्वेजवळच्या नाय -अलसंद येथे हिमाद्री हा कायमस्वरुपी तळ उभारला आहे.
नाय अलसंद येथे अशा प्रकारचे तळ उभारणारा भारत हा जगातील अकरावा देश ठरला आहे. भारताने नॉर्वेसोबत केलेल्या करारातील तरतुदीनुसार हा तळ उभारणे भारताला शक्य झाले.
Leave a Reply