
उद्योगविश्वात मुंबापुरी “उद्योगनगरी” म्हणून ओळखली जाते.
देशाच्या कानाकोपर्यातून येथे मोठया संस्थेने लोक रोजीरोटी कमावण्यासाठी येतात.
मुंबई शहरात रासायनिक, यांत्रिक, विद्युत, धातू आणि दळणवळण आदी महत्त्वाचे उद्योग आहेत.
एकेकाळी मुंबई हे सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध होते.
मुंबई विभागात ठाणे, महापे महाड आणि रत्नागिरीचा समावेश होतो.
Leave a Reply