
इंटरपोल अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑरगनाझेशन ची स्थापना १९२३ मध्ये झाली.
इंटरपोलचे जगातील १८६ राष्ट्रे सदस्य आहेत. फ्रान्समधील लिऑन हे या संघटनेचे मुख्यालय आहे.
आंतराष्ट्रीय स्थरावरील गुन्हेगारी निपटण्यासाठी सदस्य राष्ट्रातील पोलिस यंत्रणेला सहकार्य करणे हा इंटरपोलचा प्रमुख उद्देश आहे.
इंटरपोल जगातील सशक्त संघटना आहे.
Leave a Reply