महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्याला पूर्वी खान्देश या नावाने ओळखले जात होते. मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे.
मध्ययुगानंतर व्यापारी पेठ म्हणून हे शहर प्रसिध्द झाले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही या शहराची ओळख आहे.
कापसाची मोठी बाजारपेठ येथे आहे.
Leave a Reply