मुंबई शहराच्या हृदयस्थानी असलेल्या राणीच्या बागेला ब्रिटिशकालीन इतिहास आहे. इ.स.१८६१ मध्ये हे उद्यान तयार करण्यात आले असून, ते देशातील जुने प्राणिसंग्रहालय आहे
भायखळा येथे सुमारे ४८ एकराच्या विस्तीर्ण जागेवर असलेली राणीबाग आता जिजामाता उद्यान या नावाने ओळखली जाते. एकेकाळी व्हिक्टोरीया गार्डन अशीही या उद्यानाची ओळख होती.
Leave a Reply