मुंबईतील जुहू बीच

जुहू बीच हा मुंबईतील सर्वात जुना प्रसिध्द आणि विस्तृत किनारा आहे. याची जवळपास ५ ते ६ कि. मी. लांबी आहे.

समुद्रस्नानासाठी पर्यटकांची गर्दी झालेली असते. या बिचवर जाण्यासाठी मुंबई लोकलचे विलेपार्ले हे जवळचे स्थानक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*