कन्याकुमारी हे तामिळनाडु राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र आहे. देशाच्या दक्षिण टोकावर ते वसलेले आहे. हे ठिकाण पूर्वी केप कॉमोरीन नावाने ओळखले जात होते. नागरकोईल हे जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर कन्याकुमारीपासून २२ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. प्रचीन तामिलक्कम राज्यातील कन्याकुमारी हे एक प्रमुख शहर होते.
शक्तिपीठ म्हणून प्रसिध्द
कन्याकुमारी शहराचे नाव कृष्णाची बहिण कनहयाकुमारी देवीच्या नावावरुन पडलेले आहे. या देवीची पूजा केल्यास विवाह लवकर होतो, अशी दक्षिण भारतातील कुमारिकांची श्रध्दा आहे. हे ठिकान शक्तिपीठ म्हणूनही प्रसिध्द आहे.
Leave a Reply