खम्मम हे आंध्र प्रदेशमधील तेलंगण प्रांतातील एक महत्त्वाचे शहर आहे. खम्मम जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते हैदराबादपासून पूर्वेला १९३ कि.मी.वर वसलेले आहे. आजूबाजूच्या १४ गावांच्या समावेशानंतर या शहरात अलिकडेच महापालिका स्थापन करण्यात आली. हे शहर मुन्नेरु नदीच्या काठावर वसलेले आहे. मुन्नेरु ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
सर्वाधिक पाऊस
खम्मम येथे ९ व्या शतकात काकतीय राजांनी बांधलेला किल्ला प्रेक्षणीय आहे. या किल्ल्याच्या बांधणीत हिंदू व मुस्लिम पद्धतीच्या स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो. सर्वाधिक पावसाची नोंद होणारे आंध्र प्रदेशातील हे शहर आहे.
Leave a Reply