महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. जांब या नदीकाठी हे शहर वसले आहे.
महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन कुंतलनगर असे नाव पडल्याचा उल्लेख महाभारतात आहे.
राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र येथे आहे.
Leave a Reply