
लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.
फाडुट्स (अथवा वाडुझ) ही लिश्टनस्टाइनची राजधानी आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :फाडुट्स
अधिकृत भाषा :जर्मन
राष्ट्रीय चलन :स्विस फ्रँक
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply