भारतात आयुर्विमा क्षेत्राचा विस्तार तीव्र गतीने होत आहे. जगातील अन्य देशांशी तुलना करता भारतातील आयुर्विमा बाजारपेठ पाचव्या क्मांकावर आहे.
या क्षेत्राचा वार्षिक वृध्दीदर ३२ ते ३४ टक्के एवढा आहे. सध्या २४ कंपन्या या क्षेञात व्यवसाय करीत आहेत
भारतात विमा क्षेत्रात खासगी तसेच विदेशी कंपन्यांना १९९० मध्ये प्रवेश मिळाला. विदेशी कंपन्यांना गुंतवणूक मर्यादा २६ टक्के होती. सध्या ती ४९ टक्के आहे.
भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून १५ कोटी लोकांच्या विम्यासह कंपनीची उलाढाल ३९,५४१ कोटी रुपये आहे.
Leave a Reply